Posts

ग्रुप मध्ये राहण्यासाठी काही नियम व अटी

Image
नमो बुद्धाय्..! जय भीम 🔵 सदर गृप हा बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संविधानाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आला आहे. भीम आर्मी भारत एकता मिशन प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांच्या सामाजिक लढाई मध्ये सामिल असून अन्याय विरोधात आवाज उठवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. 📚🔴⚫🔴⚫📚🔵🔵🔴📚🔴⚫🔴⚫📚 १)  गृपमध्ये विनाकारन चँट करु नये. २)  कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याचा विचार करावा. ३)  गृपच्या नावाशी आणि प्रोफाईल फोटोशी कोणीही छेडछाड करु नये. ४)  गृपमध्ये कोणाच्याही कामी येणारी माहीती व एखाद्या आवश्यक विषयावर चर्चा करावी तसेच एकाच विषयावर नेहमी नेहमी गृपमध्ये जास्त वेळी बोलू नये. ५)  जर कोनालाही टाकलेल्या पोस्ट बद्दल तक्रार असेल तर त्याने गृप अॅडमिन सोबत (व्यक्तीगत संदेश) पर्सनल चँट करावी. ६)  एकदा केलेली पोस्ट दुसऱ्यांदा करु नये. ७)  एकच पोस्ट / फोटो पुन्हा पुन्हा टाकल्यास ग्रूप मधून रिमुव्ह ( कमी )करण्यात येईल. ८)  कुठल्याही प्रकारच्या धर्माशी अथवा राजकारनाशी विरोधी पोस्ट करु नये. ९)  अश्लिल पोस्ट के...