ग्रुप मध्ये राहण्यासाठी काही नियम व अटी
नमो बुद्धाय्..! जय भीम
🔵 सदर गृप हा बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संविधानाच्या चौकटीत राहून तयार करण्यात आला आहे.
भीम आर्मी भारत एकता मिशन प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांच्या सामाजिक लढाई मध्ये सामिल असून अन्याय विरोधात आवाज उठवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत.
📚🔴⚫🔴⚫📚🔵🔵🔴📚🔴⚫🔴⚫📚
१) गृपमध्ये विनाकारन चँट करु नये.
२) कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याचा विचार करावा.
३) गृपच्या नावाशी आणि प्रोफाईल फोटोशी कोणीही छेडछाड करु नये.
४) गृपमध्ये कोणाच्याही कामी येणारी माहीती व एखाद्या आवश्यक विषयावर चर्चा करावी तसेच एकाच विषयावर नेहमी नेहमी गृपमध्ये जास्त वेळी बोलू नये.
५) जर कोनालाही टाकलेल्या पोस्ट बद्दल तक्रार असेल तर त्याने गृप अॅडमिन सोबत (व्यक्तीगत संदेश) पर्सनल चँट करावी.
६) एकदा केलेली पोस्ट दुसऱ्यांदा करु नये.
७) एकच पोस्ट / फोटो पुन्हा पुन्हा टाकल्यास ग्रूप मधून रिमुव्ह ( कमी )करण्यात येईल.
८) कुठल्याही प्रकारच्या धर्माशी अथवा राजकारनाशी विरोधी पोस्ट करु नये.
९) अश्लिल पोस्ट केल्यास त्याला गृपमधून त्वरीत काढण्यात येईल.
१०) चर्चा सुरु असतांना चर्चेमध्ये कोणी इतर तिसरा व्यक्ती हा चर्चेत बाधा आणणार नाही याची दक्षता गृपमध्ये असलेल्या सर्व सदस्यांनी घ्यावी तसेच चर्चे दरम्यान इतर कुठल्याही प्रकारची पोस्ट मध्ये करु नये असे केल्यास संबंधित सदस्याला गृपमधून बाहेर ( रिमुव्ह ) करण्यात येईल.
गृपमध्ये राहण्यासाठी वरील नियमांचा अवलंब करावा
🔵✊🔵✊🔵✊🔵✊🔵✊🔵✊🔵✊🔵
गृप ॲडमीन
📍📱📍📱📍📱📍📱📍📱📍📱📍📱📍
⏩ किरण कुमार आरके
⏩ भीम आर्मी तालुका प्रमुख
⏩ सामाजिक कार्यकर्ता
⏩ लेखक - कवी साहित्यिक
⏩ सदस्य मराठीचे शिलेदार समूह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
मदतनीस हेल्पलाईन माहिती साठी क्रमांक
📞 +९१९७६२०४९००३
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वरील दूरध्वनी क्रमांक हा काही आवश्यक माहिती व असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधावा तसेच ज्या संदर्भात माहिती हवीय त्याचा संदर्भ द्यावा.
भीम आर्मी भारत एकता मिशन भोकरदन कमिटी
या सामाजिक गृप मध्ये सामिल होण्यासाठी वरील दूरध्वनी क्रमांकावर गृप ॲडमीन यांच्याशी संपर्क साधावा...!
"जयभीम जय रविदास जय संविधान जयभीम आर्मी"
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖